जनसेवेचे ‘विश्वपर्व’... आता प्रगतीचे नवे पर्व! सामान्यांच्या तक्रारी ऐकून त्यावर प्रत्यक्ष कृती करणारे विश्वजीत दादा बारणे यांच्या कार्यावर रहिवाशांनी व्यक्त केला विश्वास.
समाजसेवेचा वसा!विश्वजीत दादांनी प्रभागातील ट्रान्सफॉर्मरची समस्या असो वा रस्त्यांचे डांबरीकरण, प्रत्येक कामात तत्परता दाखवली आहे. सामान्यांच्या अडचणींना आपली मानून धावून जाणारा लोकप्रतिनिधी!
कामाचा वादा, विश्वजीत दादा!वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास... हेच आहे विश्वजीत दादांच्या कामाचं यश!