Background

परिचय

विश्वजित बारणे

युवा विचार, सकारात्मक नेतृत्व !

मी एक सामान्य कुटुंबातून आलेला, समाजासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न बाळगणारा युवक आहे. माझा विश्वास आहे की, तरुणच हीच बदलाची खरी ताकद आहे. जनतेच्या विश्वासाने आणि आशीर्वादाने, मी विकास, पारदर्शकता आणि संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

विश्वजित बारणे
युवा नेता
Vishwajeet Barne

माझा

प्रवास

बालपण व शिक्षण

सामान्य कुटुंबात जन्म, शिक्षणाची आवड आणि संस्कारांची शिकवण.

विद्यार्थी जीवन

विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. तरुणांच्या समस्या समजून घेतल्या.

सामाजिक कार्य

युवकांसाठी उपक्रम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान अशी अनेक कामे.

राजकीय प्रवास

जनतेच्या विश्वासाने राजकारणात प्रवेश. विकास आणि परिवर्तनासाठी कटिबद्ध.

With supporters

बदलाची सुरुवात स्वतःपासून होते, पण परिवर्तन घडतं ते सर्वांच्या सोबतीने.

माझा

दृष्टिकोन

युवा सक्षमीकरण

तरुणांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

शिक्षण व संधी

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रत्येकासाठी समान संधी हेच माझे ध्येय.

समाज विकास

गावागावात पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणी, रस्ते आणि स्वच्छतेसाठी प्रयत्न.

पारदर्शक व आधुनिक शासन

तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख शासन व्यवस्था.

CORE

VALUES

प्रामाणिकपणा

प्रत्येक निर्णयात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा.

जनसेवा

जनतेची सेवा हीच माझी खरी ओळख.

समर्पण

समाज आणि देशासाठी पूर्ण समर्पित भाव.

विकास

शाश्वत विकास आणि सकारात्मक परिवर्तन.